मराठी
मोहननगर कराटे क्लासेस बक्षिश वितरण समारंभ* *शिवसेना शाखाप्रमुख मोहोननगर

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२८.९.२०२१.
मोहननगर श्री. सागर पुंडे, ह्यांचा कराटे क्लासेस मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला त्यावेळी अनेक मुलांनला यलो बेल्ट ग्रिन बेल्ट आॅरेज बेल्ट देवुन गौरवण्यात आले त्या वेळी पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. विनेश भोजे, सामाजिक कार्यकर्ते श्री. भाग्यदेव घुले, श्री कमलजित सिंग सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय रावत, श्री. चेतन घुले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते… या वेळी श्री. विनेश भोजे, यांचा सर्व उपस्थित मान्यवर आणि कराटे क्लास च्या मुलांच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन श्री. सागर पुंडे, ह्यांनी केले होते…