मराठी
रहाटणी गावचे नामांकित पैलवान वस्ताद ह.भ.प.नारायण विष्णू नखाते,वय वर्षे २०३.यांचे निधन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२७.९.२०२१.
चांगदेव नखाते,यांचे बंधू आणि ह.भ.प.भानुदास नखाते,यांचे वडील
पै.वस्ताद नारायण नखाते,यांचे
रविवार दिनांक २६/९/२०२१ रोजी निधन झाले .त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.५/१०/२०२१ रोजी रहाटणी गाव पवना नदीकाठी सकाळी आठ वाजता होईल .—नखाते परीवार.