मराठी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या१.प्रभाग क्र.३०. दापोडी. अमर क्रांतिवीर भगत सिंग यांच्या जयंती निमित्त.हुतात्मा शहीद भगत सिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३०.९.२०२१.
महापौर मा. माई ढोरे,
उप महापौर नानी घुले,
नगरसेविका सौ. स्वाती माई काटे,
सत्तारुढ पक्ष नेते नामदेव ढाके, यांचे हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
२) प्रभाग क्र.३०. फुगेवाडी. पवना नदी जवळील
जोडण्याऱ्या नाल्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन
नगरसेविका मा. सौ स्वाती माई काटे,
नगरसेवक मा. राजाभाऊ बनसोडे,
मा. शेखर भाऊ काटे. अध्यक्ष रा.यु.काँग्रेस पिंपरी विधानसभा.
यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी पिं. चिं.महानगर पालिका अधिकारी, परिसरातील बंधू भगिनी उपस्थित होते.