मराठी
चालु किर्तनामध्ये श्री. ह.भ.प. तजोद्दिन महाराज शेख यांना देवाज्ञा* *झाली
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२९.९.२०२१.
अतिशय दुःखदायक घटना हिंदू धर्म भुषण ह.भ.प.ताजोद्दिन महाराज, यांनी सोमवार दिनांक,२६.रात्री नंदुरबार येथील जामदे येथे चालू किर्तनात बाबा अचानक खाली बसले,व शेजारील असलेल्या माणसाच्या मांडीवर डोके ठेवून आपला देह ठेवला.
अनेक किर्तनकार व उपस्थित असलेल्या लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.