मराठी
खूप भयानक चालले आहे महाराष्ट्रात, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राला खूप महाग पडणारे आहे,,,,,,, एकंदरीत पुढे कठीण आहे

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२९.९.२०२१.
ठाकरे सरकारने मुस्लिम वक्फ बोर्डच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना २५००. वरून महिना थेट २,५५,०००. करण्याचा ठराव पास केलेला आहे. ही वाढ मागील तारखे पासून लागू होणार असून 1 कोटी रूपयाचा फरकही बोर्डाला देणार आहेत.
वक्फ बोर्डाच्या राज्यातील इतरही मिळकतींना राज्यसरकार अशाचप्रकारे भाडेवाढ देणार आहे असे नबाब मलिकांनी सांगितलेलं आहे…
वाकफ बोर्ड आपली जागा भाड्याने देऊन महीन्याला करोडो छापता आहेत….हे स्वतः चौकशी करून बघावे.
राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे सहा लाख, होय ६,००,०००. मिळकती आहेत..
वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय १,००,०००. एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे…