मराठी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालय, पुणे.येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राजेंद्र निंबाळकर,यांची भेट,SRA निभावली बाबत.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३.१०.२०२१.
शुक्रवार दिनांक,१ ॲाक्टोबर २०२१ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, कार्यालय , पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजेंद्र निंबाळकर, यांची भेट घेतली आणि SRA च्या नवीन नियमावलीची माहिती घेतली. SRA साठी ५१ % नागरिकांची सहमती आणि ३००. स्क्वे फूटाचे घर यांचे नवीन नियमावली तयार झाली आहे. त्यावर हरकत घेण्यासाठी आम्ही माहिती घेतली .
उपस्थित मा.नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे, सिकंदर सुर्यवंशी , नवनाथ डांगे ,अतुल जाधव, संदिप तोरणे , अजय नलावडे , दिपक वाल्मिकी , इ नागरिक होते.