मराठी
पुणे मनपातर्फे स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत कचऱ्यापासून साकारलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३.१०.२०२१.
पुर्न:चक्रीकर्णाची संस्कृती रुजवणारे शहर व शून्य कचऱ्याकडे वाटचाल म्हणून प्रदर्शित टाकाऊ वस्तू पासून रिसायकल केलेल्या वस्तू प्रदर्शनाचे उदघाटन उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक मा.आदित्य मालवे, नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेविका सोनालीताई लांडगे,डॉ.कुणाल खेमनार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त मा.ज्ञानेश्वर मोळक, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त मा.अजित देशमुख, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन मा.नितीन उदास, उपआयुक्त परिमंडळ क्रमांक २.श्री.युनुस पठाण महापालिका सहाय्यक आयुक्त,शामलाताई देसाई उमाताई शर्मा विशाल धुमाळ व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.