ऑल इंडिया ब्लू टायगर” मध्ये भारतीय जनता पार्टीचे “नव शिववाहतूक संघटनेचे” महाराष्ट्राचे सरचिटणीस अतिक खान व शेकडो पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश
ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
दिनांक २/९/२१ रोजी घाटकोपर पाटीदार हॉल या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासभाऊ रुपवते यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया ब्लू टायगर मध्ये भारतीय जनता पार्टीचे नव शिववाहतूक संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अतिक खान व शेकडो पदाधिकारी यांनी प्रवेश केला.
त्याच प्रमाणे श्री.अतिक खान यांना वाहतूक टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जबाबदारी देण्यात आली सदर प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.नगरसेवक नामदेव उबाळे राष्ट्रीय वक्ता मंगेश भाई पगारे, विनोद मिश्रा, बाळराजे शेळके ,रमाताई अहिरे, राजू खरात, रत्ना ताई पाटोळे, राजेश वंजारे, राजेश खाडे, संजय जाधव,अशोक निकाळजे, सलीम शेख,प्रीतम नाईक, प्रकाश जाधव,दिनेश मोरे, काकासो, विलास बनसोडे, सचिन सपकाळ, अतुल दबंग, शेखर सकट, गवाणे ताई, तुषार कदम, राहुल जावडीया, प्रकाश जोगडे उपस्थित होते