मराठी
अखिल दापोडी गावठाण दहीहंडी उत्सव २०२१
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१-९-२०२१.
अखिल दापोडी गावठाण दहीहंडी उत्सव २०२१.
यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला,त्या प्रसंगी हंडीचे पूजन करताना नगरसेवक श्री. रोहित आप्पा काटे, व मित्र परिवार उपस्थित होते.