विशेष पोस्ट
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मूख्यमंञी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभेतील नवनियुक्त पदाधिकार्यांचा सन्मान सोहळा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२६-७-२०२१.
मूख्य आयोजक – श्री. गणेश आहेर,
संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था
जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र वितरक सेना
येत्या २६/०७/२०२१ रोजी दूपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ – संत बाबा हरदासराम सेवा मंडळ हाॅल रिव्हर रोड पिंपरी कँम्प