शिवसंपर्क अभियान*शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे*, *यांच्या आदेशानुसार

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१९-७-२०२१.
शिवसंपर्कअभियान
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अत्यंत स्तुत्य उपक्रम चालु करण्यात आला आहे, या अंतर्गत शहर शिवसेनेकडुन “शहरप्रमुख”शाखाप्रमुखांच्या घरी” असा उपक्रम राबवण्यात येत आहे.शिवसेनेचे शहर प्रमुख, नगरसेवक ॲड.सचिन भोसले ,पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे ,शहर समन्वयक रोमी संधु,महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा प्रमुख सौ.सरिता साने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख तुषारभाऊ नवले, पिंपरी युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले,कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे,विभाग संघटिका शैलाताई निकम,नितिन घोलप,श्रीकांत घुले, सर, रवि कोवे सर विभाग प्रमुख गोरख नवघणे,नंदुकुमार देवकर,शाखाप्रमुख विशाल चव्हाण,नवनाथ घुले,सागर गिरी, नितेश तेजी, अजय पिल्ले व शिवसैनिक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी, शाखानिहाय बैठका घेऊन सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन शिवसेनेचे स्वबळ वाढवणे यावर विचार मांडले.
या कार्यक्रमाचे नियोजन उपविभाग प्रमुख नामदेव घुले व शाखाप्रमुख संतोष गायकवाड यांनी केले होते.