विशेष पोस्ट
ऑल इंडिया ब्ल्यू टायगर” चे राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ रुपवते व त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
दिनांक 29 जुलै 2021ऑल इंडिया ब्ल्यू टायगर यांच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांची 50 टक्के फी माफ करण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली आणि चर्चा केली व दिनांक 30 जुलै 2021रोजी मंत्रालयासमोर आंदोलन होणार होतं ते स्थगित केले
ऑल इंडिया ब्ल्यू टायगर चे राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ रुपवते यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे राष्ट्रीय वक्ते मंगेश पगारे, मुंबई उपाध्यक्ष मनोज दुबे, ईशान्य मुंबई युवा जिल्हा अध्यक्ष योगेश कांबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष युवा अध्यक्ष कपिल रोड, दिवा शहराध्यक्ष आदर्श आव्हाड व योगा टीचर सरिता जैस उपस्थित होते