मराठी
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ विरोधात आमदार मा. दिलीप मोहिते, पाटील आक्रमक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,४-९-२०२१.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ विरोधात आमदार मा.दिलीप मोहिते, पाटील आक्रमक . मा. शरद पवार, साहेब साहेबांचा अनादर करणाऱ्यांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार .. राजगुरुनगर. विविध प्रकारचा निधी देऊन सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते मा.शरद पवार, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री खासदार, आमदार,यांना संस्थेच्या वार्षिक अहवालात टाळल्याचा आरोप करून खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याची टीका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार मा.
दिलीप मोहिते, यांनी केली आहे.