आंळदी- भोसरी – कळस वरुन बोपखेल गावांमध्ये प्रवेश करताना मुख्य रस्त्यावर (बोपखेल फाटा )सिंग्नल बसवन्या बाबत- श्री. भाग्यदेव घुले,* *यांचे वाहतुक विभागास पत्र
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,४.१०.२०२१.
बोपखेल गावांमध्ये प्रवेश करत असताना सध्या एकच रस्ता उरला आहे जर सुरक्षा च्या दुष्टीने पाहिल गेल तर आंळदी-पंढरपूर पालखी मार्गा असल्यामुळे तिथे रस्ता हा दोन्ही बाजुंनी वाहने ही जोरात असतात अशा वेळी बोपखेल गावांमध्ये प्रवेश करत असताना बोपखेल फाटा जवळ अनेक अपघात घडत असतात अशा वेळी प्रशासनाने अलिकडुन-पलिकडे येण्या जाण्यासाठी ३०. सेकंदाचा जरी सिंगनल दिला तर वाहने सावकाश होतील व होण्यार्या अपघात वर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल आशी प्रशासनाल श्री भाग्यदेव घुले नी विनंती करण्यात आली आहे
बोपखेल गावच्या रहिवाशी हा व्यवसाय नोकरी व खरेदी विक्री च्या माध्यमातुन गावा बाहेर पडत असतो अशा वेळी घरी येण्याच्या लगबगीत गाडी प्रवास हा सुखद व्हावा म्हणून आंळदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनला निवेदन देण्यात आले त्या वेळी श्री. लक्ष्मण (तात्या) घुले, श्री. रविंद्र कोवे (सर) श्री.संतोष गायकवाड, श्री. दत्ता घुले,श्री. रोहिदास जोशी, श्री. दत्तात्रेय बाळु घुले,श्री.नामदेव घुले,इ.उपस्थित होते…