भारत
मावळ मध्ये बिबट्या वाघाची दहशत

(तानाजी ज्ञानोबा केदारी राज्य प्रमुख महाराष्ट्र) : कुसगांव (प.मा.) येथील शिवारात बिबट्या वाघाच्या दहशतीने शेतकरी व गावकरी.तसेच आजुबाजुचे गावातील शेतकरी व गावकर्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुसगांव (प.मा.) येथील शेतकरी व कार्यकर्ते.
श्री.हिरामण भा.केदारी.
श्री.युवराज द.केदारी.
माजी उपसरपंच.
श्री.एकनाथ भोंडवे.
माजी उपसरपंच.
कुसगाव (प.मा.) यांनी वन विभागाकडे तक्रार केली.वन विभागाचे अधिकारी.यांनी कुसगांव (प.मा.) येथे येऊन चौकशी केली असता.बिबट्या वाघाने एका शेतकऱ्याच्या बकरीचा बळी घेतला आहे.व बिबट्या वाघाचे मातीवर पायांचे ठसे यांचे निरीक्षण करून पंचनामा केला व बिबट्या वाघ पकडण्यासाठी शेतकरी व गावकरी यांना आश्र्वासन दिले.आहे.
सोबत.छायाचित्रे.