स्मार्ट सिटी* *पिंपरी-चिंचवड शहर

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२.९.२०२१.
गेल्या काळातील शहराचा सर्वांगीण विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प यामुळे पिंपरी चिंचवड शहराला राहण्यास नागरिकांची पसंती मिळत आहे! क्रेडाई संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गृह खरेदी विक्री मूल्यात २७. टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.
‘पिंपरी चिंचवड राहण्यास सर्वोंत्तम गेल्या काळातील शहराचा सर्वांगी विकास, स्मार्ट सिटी यामुळे पिंपरी चिंचवड शहराला राहण्यास नागरिकांची पसंती मिळत आहे! क्रेडाई संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गृह खरेदी विक्री मुल्यात २७. टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.मा. महेश किसनराव लांडगे, आमदार शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड /
चिखलीतील कुदळवाडी परिसर महापालिकेत समाविष्ट होऊन कित्येक वर्ष लोटले तरीही, अद्याप येथील मुलभूत समस्या सुटत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर होता. केंद्र सरकारने आधारची सक्ती केलीय. मात्र, परिसरात आधार केंद्रच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, यांनी प्रशासकीय व्यवस्थेकडे पाठपुरावा केला. अखेरीस कुदळवाडीत आधार केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.