बोपखेल ( रामनगर-गणेशनगर ) भागात पोलीस चौकी बाबत आज सर्वे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. भास्कर जाधव, साहेब व ग्रामस्थांनी केला- श्री. भाग्यदेव घुले, यांनी* *आनंदाची बातमी दिली आहे.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१.१०.२०२१.
बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातील लोकसंख्या अंदाजे ही १८००.हजार च्या आसपास आहे व बोपखेल गावांमध्ये छोटे-मोठे गुन्हे जर घडले तर भोसरी पोलीस स्टेशन (अंकित दापोडी पोलीस चौकी ) ला जावं लागतं आशा वेळी पोलीस चौकीत अंतर हे १६.किलोमीटर आहे त्यात बोपखेल गणेशनगर च्या काही भाग हा दिघी पोलीस स्टेशन ला असलेल्या मुळे बोपखेल गावांमध्ये घटनास्थळी धाव घेण्यासाठी पोलीस बांधवांना मोठं अंतर गाठावं लागत आशा वेळी भोसरी पोलीस स्टेशन व दिघी पोलीस स्टेशन आसे दोन भागातील बिट-मार्शल येतात आसे निवेदन मा.कमिशनर कृष्ण प्रकाश, सर ह्यांना देण्यात आले त्या वेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.भास्कर जाधव, साहेब व बोपखेल गावच्या रहिवाशी पोलीस चौकी ची जागा पाहणी करण्यात आली लवकरच बोपखेल गावांमध्ये पोलीस चौकी होईल असे आश्वासन दिले…