मराठी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या,,ह,,प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी मा.भोसले, सेवावृत्त

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१.१०.२०२१.
‘ह’ प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी मा.भोसले साहेब यांनी ३६. वर्ष निस्वार्थीपने आरोग्य विभागांतर्गत प्रभागातील आरोग्य विषयक प्रश्न मार्गी लावले. यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा नगरसेवक मा.राजाभाऊ बनसोडे,यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव साहेब,आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी, साहेब,चव्हाण साहेब,कांबळे साहेब, उपस्थित होते.