मराठी
भोसरी पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्य मीटिंग

*दिनांक,९-९-२०२१.रोजी घेण्यात आली*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-९-२०२१.
मिटिंगच्या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव या विषयी चर्चा करण्यात आली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. भास्कर जाधव, यांचा सत्कार करण्यात आला, मा . जयसिंग अप्पा काटे, मा .भाग्यदेव भाऊ घुले, मा .रवी भाऊ कांबळे, मा . विनायक अण्णा काटे, सौ. अस्मिता ताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष तसेच निर्मला ताई माने, व सर्व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.