मराठी
पुणे महानगरपालिका* *प्रभाग क्रमांक ८. औंध,बोपोडी, एल्फिन्स्टन रोड खडकी, डांबरी करण व दुरुस्ती

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,११-९-२०२१.
किर्लोस्कर कंपनी भोईटे नगर, रेल्वे पटरीच्या रस्त्यावर येणार्या जाणार्या मोठ्या वाहनांमुळे व मोठ्या खड्ड्यामुळे अपघात होत होते.
पुण्यनगरी च्या उपमहापौर सौ सुनिताताई परशुराम वाडेकर,यांच्या माध्यमातुन एल्फिन्स्टन रोड भोईटे नगर रेल्वे पटऱी जवळील रस्त्यावर डांबर टाकुन रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डे बुजवून रस्त्याचे हे काम पुणे महानगर पालिकेचे पथ विभागाचे मुकादम मा.मधे साहेब व तसेच आप्पासाहेब वाडेकर,गणेश निंबाळकर,यांनी करून घेतले.