मराठी
पालिका* *निवडणुकांच्या तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत* *थोडे थांबा *पालिका निवडणुकांच्या तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२६.९.२०२१.
मा.अजित पवारांकडून तीन सदस्यीय प्रभाग पद्धत बदलण्याचे संकेत
पिंपरी ( सप्टेंबर – कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी आज मा.अजित पवार, पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणा-या मंत्री मंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य केले.
थोडे थांबा’ असे सूचक वक्तव्य केल्याने राज्य सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.