मराठी
पिंपरी चिंचवड लिकरोड वरील पोलिस चौकीला स्वातंत्र्य वीर सावरकर मार्ग गावडे नगर असे नामकरण करण्याची भाजप महिला मोर्च्याची मागणी पोलिस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश, यांना महापौरांच्या उपस्थितीत दिले

निवेदन उज्वला गावडे, अध्यक्ष भाजप महिला मोर्चा
चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला अध्यक्ष उज्वला गणेश गावडे,यांनी पिंपरी चिंचवड शहरातचे कर्तव्य दक्ष पोलिस आयुक्त मा.कृष्ण प्रकाश,यांना गावडे नगर स्थित पोलिस चौकीचे नाव श्रीधरनगर पोलिस चौकी बदलून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग गावडे नगर असे करावे याविषयी निवेदन दिले.