मराठी
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आकुर्डी (दत्तवाडी) येधील सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद, यांची बिनविरोध निवड शहराध्यक्ष मा. संजोग वाघिरे, यांनी पत्र दिले. नागरिकांनी केले अभिनंदन

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२३.९.२०२१.
आकुर्डी (दत्त वाडी)येथील सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद, यांची पिंपरी, चिंचवड, शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचीटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती चे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. संजोग वाघिरे, यांनी दिले सामाजिक. शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद, यांची दाखल घेत त्याची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे आहे.