मराठी
हायस्पीड रेल्वे प्रकल्पातील १०२.पैकी ७३. गावाचं सर्वेक्षण पूर्ण थेट खरेदीने जागा संपादनाचा प्रस्ताव

दिनांक,२८.९.२०२१.
पुणे आणि नाशिककरांसाठी खुशखबर आहे पुणे. नाशिक महामार्गा बाह्या वळण रस्ता तयार झाला असुन त्याचे फोटो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,यांनी ट्वीट केले आहेत पुणे जिल्ह्यातल्या नारायण गावातून हा रस्ता जाणार हा बायपास पुणे . नाशिक प्रवास अधिक सुखकर करेल असं मा.नितीन गडकरींनी म्हटलय तसंच आता या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली उत्पादनही वेगानं मुंबई . पुण्याच्या बाजारपेठांमध्ये सहज पोहोचतील असंही मा.नितीन गडकरींनी आपल्या ट्वीट मध्ये नमूद केलंय.