विशेष पोस्ट
मयत झालेल्या पेशंटचा रीतसर अंत्य संस्कार

मयत झालेल्या पेशंटचा रीतसर अंत्य संस्कार
ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
“राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल” चे प्रदेश सचिव युनुस पठाण यांना प्रतीक पाटील हिंजवडी तेथून फोन आला की “माझे मामा पुणे (के.एम)हॉस्पिटलमध्ये 4 वाजता मृत्यू झाली आहे” त्याच्यानंतर मा.युनूस पठाण यांनी त्यांना ससून हॉस्पिटल मधील जाऊन मृत्यू दाखला बनवला व पिंपरी-चिंचवड मधील लिंक रोड समशान भूमी मधील त्यांचे मामाचे जाती-धर्म अनुसार मयत करून दिली.
प्रतीक पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी युनुस पठाण यांचा आभार व्यक्त केला!