विशेष पोस्ट
रिंगरोड बाबतीत शेतकर्यांचा विरोध

संवाददाता, तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१६-६-२०२१.
दिनांक,१४-६-२०२१.रोजी वडगाव मावळ येथील मिटींग मधे निवेदन देऊन रिंगरोड ला विरोध दर्शवून बागायत जमीन न घेता भंडारा डोंगरा ला धक्का न लावता व बंदिस्त रस्त्ता करू नये शेतकऱ्यांवर अन्याय न करता विश्वासात घेतल्या शिवाय कुठली ही प्रकिया करू नये असे बाधित शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मावळ आमदार मा.सुनील अण्णा शेळके, व मावळ – मुळशी चेक प्रतं शिर्के, साहेब रिंगरोड चे प्रकल्प अधिकारी चौरे, साहेब यांच्या समोर विनंती करून विरोध दर्शवून शेतकर्यांनी निवेदन दिले आहे.