विशेष पोस्ट
ठाणे महानगरपालिका सर्व आरोग्य केंद्र आपणास सर्वांना कळविण्यात येते आहे की नागरिक आरोग्य केंद्र मध्ये आशा सिस्टर यांनी जागोजागी प्रत्येक एरिया जाऊन पाण्याचे ड्रम व बाबल्या चेक केले पण साठावा झाल्याने मच्छर होतात त्यामुळे डेंगू मलेरिया अनेक आजार होतात तरी सर्व नागरिकांना विनंती आहे आपला साठावा १ ते २ दिवस ठेवा जास्ती दिवस ठेवल्याने मच्छर चावल्याने हे आजार होऊ शकतात