मराठी
आता पिंपरी चिंचवड शहरांत तात्काळ पोलिस मदतीसाठी १००. नंबर बरोबर ११२. नंबर वर मिळणार तातडीने पोलिस मदत अवघ्या १०. मिनिटांत पोलिस घटनास्थळी दाखल पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश.यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम शहरवासीयांकडुन उपक्रमाचे स्वागत

संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२.१०.२०२१.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक वसाहती आणि जवळपास लाख लोकसंख्या असलेले शहर म्हणून आशिया खंडात ओळखले जाते त्यामुळे येथील पोलिस प्रशासनाला तितक्याच गतीने शहरातील सुरक्षा व्यवस्था काम करत असते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश. यांच्या दूरदुष्टीने आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने उचलले महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना आता १००. क्रमांकाबरोबर आता २१२. क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १०. मिनिटांत पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल होणार आहेत. पोलीस आयुक्तालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.