मराठी

*श्री.दत्तात्रय लोखंडे, यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२१.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१.१०.२०२१.
पिंपरी पुणे ‘ग्लोबल टीचर’२०२१. पुरस्कार मिळालेले पुणे जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवड चे श्री. दत्तात्रय लोखंडे, सर हे पहिले प्राध्यापक ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’२०२१. चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल चे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री. दत्तात्रय लोखंडे, सर यांना घोषित करण्यात आला आहे. , जगभरामधून शैक्षणिक क्षेत्रात मौल्यवान आणि अप्रतिम कामगिरी आणि समाजाप्रती विकास पैलूची विशिष्ट बांधिलकी केल्याबाबत त्यांना हे जागतिक नामांकन मिळाले आहे. Also Read – दहाओळी…….. हवेचा धर्म की धर्माची हवा…? शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. जगभरामधली ११०. विविध देशामधले विजेत्यांच्या नामांकन मध्ये भारतीय विजेत्यामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड चे प्राध्यापक श्री. दत्तात्रय लोखंडे, यांची निवड करण्यात आली ‘तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे,’ अशा शब्दांत निवड समितीने श्री. दत्तात्रय लोखंडे, यांचा गौरव केला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button