मराठी
मावळचे कार्य सम्राट संसदरत्न खासदार मा.श्रीरंग (आप्पा)बारणे, पोलीस स फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित संस्थापक अध्यक्ष मा. गजानन चिंचवडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे, यांची प्रमुख उपस्थिती

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१३-९-२०२१.
मावळ लोकसभेचे कार्य सम्राट संसदरत्न खासदार मा.श्रीरंग (आप्पा)बारणे, यांनी पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे संस्था पक अध्यक्ष मा.गजानन चिंचवडे. यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीरंग(आप्पा) बारणे, यांच्या नेतृत्वाखाली मावळ, लोकसभेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्यांचं प्रमाणे पिंपरी- चिंचवड, शहरातील सर्व सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासाठी खासदार बारणे, हे स्वतः लक्ष घालीत असलेल्याने नागरिकांची मोठ्या संख्येने समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.