विशेष पोस्ट
डायबिटीस च्या रुग्णांसाठी खुशखबर . बायोकॉन च्या नव्या औषधाला मंजुरी जाणुन घ्या कसा फायदा मिळणार

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१-८-२०२१.
अॉनलाईन टीम डायबिटीस च्या रुग्णांना ब्लड शुगर कमी करण्यासाठी आता केवळ इन्सुलिन वर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही अमेरिकेत च्या फुड अॅड ड्रग अॅडमिनिस्टेशन ने बायाकॉन वायिट्रसचे समेगली या औषधाला मंजुरी दिली आहे हे पहिले असे इटरचेजेबल बोयोसिमिलर प्रोडक्ट आहे ज्याचा वापर डायबिटीस च्या उपचारात इन्सुलिन प्रमाणे होतो.