विशेष पोस्ट
सोय होणार किराणा दुकानातही मिळणार वाईन पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पुर्ण

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,४-८-२०२१.
देशात एकूण ११०.वायनरीज असुन त्यापैकी सर्वाधिक ७२.वायनरीज महाराष्ट्रत आहेत त्यापैकी केवळ २०.वायनरीज वाईन चे उत्पादन करतात अन्य वायनरीज मोठ्या उत्पादकांसाठी कॉट्रॅक्टवर उत्पादन करतात नाशिक आणि सांगली हे प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हे आहेत नाशिकमध्ये सर्वाधिक वायनरीज असलेल्या ने नाशिकला वाईन अॅड ग्रेप कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते त्याखालोखाल सांगली, पुणे, सोलापूर, बुलढाणा, आणि अहमदनगर, या जिल्ह्यात वायनरीज आहेत.