विशेष पोस्ट
आरोग्य पिंपरी चिंचवडराजकारण वाल्हेकरवाडी,शिवनगरी गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच

संवाददाता, पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,५-७-२०२१.
चिंचवड:मनोज शिंदे
चिंचवड मध्ये वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर,शिवनगरी, गुरुद्वारानगर परिसरातील महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन ५जुलै२०२१ ते१०जुलै२०२१या दरम्यान मावळचे लोकप्रिय खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे, आणि जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडी आणि जिजाऊ महिला मंचाच्या अध्यक्षा ज्योती संदीप भालके, यांनी केले आहे.
या मोफत शिबिरामध्ये सहभागी होण्याऱ्या महिलांनी भालके कॉलनी मधील ज्योती संदीप भालके यांच्या कार्यालया नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.