जागतिक पर्यावरण दिन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,६-६-२०२१.
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त
उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )पुणे महानगर पालिका
प्रभाग क्र.८ आणि कैथलिक डायोसिस सेवा सर्वीस सोसायटी यांच्या वतीने मैला शुद्धिकरण केन्द्राशेजारी भाऊ पाटील रोड बोपोडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर सुनिताताई वाडेकर,रिपाईं नेते मा.परशुराम वाडेकर,कैथलिक डायोसिस सेवा सर्वीस सोसायटीचे फादर वर्गिस,फादर जॉन,फादर सम्युअल,रिपाईं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम,डॉ.स्वाती बडीये रोहित अडसूळ,काका कांबळे, आप्पासाहेब वाडेकर,संतोष खरात,निलेश वाघमारे राजेंद्र शिंदे,आण्णा आठवले,नंदाताई निकाळजे,राजश्रीताई कांबळे,योगेश बोडरे,चेतन भोसले राजेश कांबळे बाळू मोरे,राजेश कांबळे रमेश नाईक, रमेश ओव्हाळ,आरोग्य निरिक्षक शिला वासकर,मोकादम सिद्धार्थ बागूल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *