मराठी
एसपीसीटी च्या वतीने महिलांना प्रशिक्षण व रोजगार मिळाले-पद्माताई भोसले
संवाददाता,सौ.पार्वती ढोणू, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.१६.९.२०२१.
माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील, यांचा पंधरावा स्मृतीदिन निमित्त अभिवादन
पिंपरी, इंदापूर (दि. १३. सप्टेंबर २०२१.) माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील, यांच्या प्रेरणेने २०१६.साली इंदापूर,येथे शंकरराव पाटील, चॅरिटेबल ट्रस्टची (एसपीसीटी) स्थापना करण्यात आली. ग्रामिण भागातील महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्य मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ठ ठेवून स्थापन झालेल्या या संस्थेतून आतापर्यंत आर्थिक दुर्बल घटकातील पाच हजारांहून जास्त महिलांना
मोफत प्रशिक्षण आणि दिड हजारांहून जास्त महिलांना रोजगार मिळवून देण्यात आले.