मराठी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील* *दापोडीत नरवीर तानाजी व्यायाम मंडळ व शौर्य प्रतिष्ठान कडून मूर्ती व शस्त्र पूजन करत अभिवादन ..

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.५.२.२०२२.
स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिवस (पुण्यतिथी) निमित्त दापोडी मध्ये इतिहासकार शिवव्याख्याते प्रा.रवींद्र जगदाळेसर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पुष्पहार यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
तसेच यावेळी नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे, स्वीकृत सदस्य अनिकेत काटे,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे ,मंडळाचे अध्यक्ष शंकर जम, युवा नेते संदीप गायकवाड,रेल्वे समिती सदस्य विशाल वाळुंजकर, सिकंदर सूर्यवंशी नवनाथ डांगे ,सौ.अस्मिता कांबळे ,नितीन शिंदे, रवींद्र कांबळे, अहमद शेख ,संजय जम यांच्या शुभहस्ते शस्त्र पूजन करण्यात आले….!
यावेळी शिवव्याख्याते इतिहासकार प्रा. रवींद्र जगदाळेसर, यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज असणारे मावळ्यांची निष्ठा, स्वराज्याची संकल्पना ते स्वराज्यातील मावळ्यांचे योगदान तसेच येणाऱ्या नव्या पिढीला इतिहासची माहिती होण्याच्या दृष्टीने उपक्रम घेण्याची आवश्यकता असून महिलांनी मर्दानी खेळ दान पट्टा लाटीकाटी खेळ शिकण्याची आवश्यकता आपल्या व्याख्यानातून व्यक्त केली…!
राजूभाऊ नलावडे, विजय जम, अजय जम, दत्ता चक्रनारायण, विशाल घुमे ,गणेश आटोळे, राजेंद्र बोंबले, प्रमिलाताई घुमे, दिपाली जम, हिरा बोंबले, दीक्षा वाळुंजकर, युवराज वाळुंजकर ,राजू कानडे, उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल वाळुंजकर ,सूत्रसंचालन राजू नलावडे, यांनी तर आभार गणेश आटोळे यांनी केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button