मराठी

आंदोलनाआंदोलनात करोना नियम धाब्यावर , या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत ठाकरे सरकार दाखवणार का

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक-१-६-२०२१.
मोदी सरकराला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं मुंबईसह राज्यात आंदोलन केलं. पण या आंदोलनात करोना नियमांचा पूर्ण फज्जा उडाला असुन अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. कोविड संसर्गा रोखण्यासाठी आखलेले नियम सत्ताधारी पक्षाकडुन मोडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि जनसामान्यांना व विरोधी पक्षातील नेत्यांना दुसरा न्याय, सरकार कसा लावू शकते ?

मी आंदोलन केले तर माझ्यावर कारवाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांवर लावण्याची हिम्मत दाखवणार का, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ,यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवरून राज्यसरकार वर ह्ल्लाबोल केला. संजय राऊत आणि शिवसेना यांना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विसर पडला आहे. त्यांना सध्या फक्त काँग्रेस आणि जवाहर लाल नेहरू यांची पुण्याई आठवते. केंद्रातील भाजप सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त कॉग्रेस पक्षांने केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला नाही, अशी जहरी टीका प्रवीण दरेकर यांनी केली..

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button