पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्र.30 दापोडी फुगेवाडी डांबरीकरण्या साठी पहाणी करताना नगरसेवका सौ.स्वाती काटे व स्थापत्य अधिकारी.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४.१०.२०२१.
प्रभाग क्रमांक ३०.मधिल दापोडी,फुगेवाडी
रस्ता डांबरीकरण
करण्या साठी पाहणी करताना
नगरसेविका सौ.स्वाती माई काटे, व
मा.शेखर भाऊ काटे. अध्यक्ष रा.यु.काँग्रेस पिंपरी विधानसभा व
स्थापत्य अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed