मराठी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांची प्रशासनातील मक्तेदारी आयुक्त राजेंश पाटिल, कधी मोडणार?

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२५-७-२०२१.

पिंपरी ( तथा न्यायनिष्ठुर व आपले कर्तव्य योग्य वेळी बजावणारे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे आयुक्त राजेंश पाटिल, हे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, यांची प्रशासनातील मक्तेदारी मोडून काढणार का? अशी चर्चा पिंपरी महापालिका वर्तुळात चालू आहे

सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, हे प्रशासनात गेल्या २२.वर्षांपासून सापा सारखे ठाण मांडून बसलेले आहेत अनेक आयुक्त आले आणि गेले त्यांची बदली करू शकले नाहीत महापालिका आयुक्त राजेश पाटील, अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना बदलीचा धडाका लावला आहे. मात्र त्याची नजर आगळे, वरती पडलेली दिसत नाही का? जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष केले आहे अशी चर्चा सर्व अधिकाऱ्यांनमध्ये पसरलेली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button