मराठी
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक* *पाहायला भेटले.* *कोजागिरी पौर्णिमा,व ईद-ए-मिलाद

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२०.१०-२०२१.
सत्य व शांततेचा मार्ग दाखविणारे प्रेषित महंमद-पैगंबर यांचा आज जन्मदिवस निमित्ताने बोपखेल_रामनगर-गणेशनगरभागात मुस्लिम बांधवास ज्युस वाटुन आनंद उत्सोव साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल, गणेशनगर, भागात कोजागिरी_पौर्णिमा व ईद_ए_मिलाद हे सण एकत्र साजरे करण्यात आले त्यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक पाहायला भेटले….