मराठी
प्रभाग क्रमांक 34 धनगर बाबा मंदिर चे मागं संत ज्ञानेश्वर कॉलनी मधून अर्जुन गायकवाड यांचा युनूस पठाण यांना फोन आला का आमचं घरा बाहेर नळ लिकेज झाला आहे युनूस पठाण

प्रभाग क्रमांक 34 धनगर बाबा मंदिर चे मागं संत ज्ञानेश्वर कॉलनी मधून अर्जुन गायकवाड यांचा युनूस पठाण यांना फोन आला का आमचं घरा बाहेर नळ लिकेज झाला आहे युनूस पठाण समक्ष त्याठिकाणी पोहोचून परिस्थिती बघितली त्यावेळी हजार लिटर पाणी वाया जात होतं युनूस पठाण यांनी अधिकाऱ्यांना फोन लावून स्वीट बसवली व लिकेज काढले अर्जुन गायकवाड यांनी युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पाटील सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांचा आभार व्यक्त केला प्रभा घातलं कुठलाही काम असू द्या युनूस पठाण यांना फोन आला ते मदतीसाठी धावून जातात अशी त्यांची पूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोविंड योद्धा म्हणून ओळख आहे