कार्यसम्राट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश भाजपच्या धोरणामुळे उधोग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम विशाल वाडकर /अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१३.१०.२०२१.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाडकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड कामागार संघटना प्रदधिका यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रातील भाजप सरकारने देशभर भाजप विरोधी असणाऱ्या राज्य सरकारांना दबावतंत्राचे राजकारण वरुन हुकूमशाहीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे पातळी सोडून सुरू असणाऱ्या या राजकारणाला नागरिक ओळखुन आहेत मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कैद्र सरकारने चूकीचे धोरण राबवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed