बोपखेल गावाच्या पुलाच्या निधी न वळवता हा दुसर्या विकास कामांचा निधी वापरा-:श्री.भाग्यदेव एकनाथ घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १३-५-२०२१
बोपखेल गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १९९७.मध्ये गेले तेव्हा पासुन बोपखेल गावाला कुठंतरी वंचित ठेवण्यात आले आहे, बोपखेल गावासाठी दळणवळण साठी रस्ता च्या प्रश्न हा खुप मोठा प्रमाणावर आरणीवर आहे तरी पुलाच्या निधी सोडुन आपन दुसरा खेळांचे मैदान. गार्डन stp-प्लॅट किंवा हाॅकर्स जोन च्या निधी घ्यावा बोपखेल गावाला विकासाच्या दुष्टिने पुलाच काम जरी मार्गी लागले तर बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातील १८००० हजार नागरिक आपले ऋणी राहील,
भाग्यदेव घुले म्हणाले तसं निधी द्यायला आमचा विरोध नाही पण पिंपरी चिंचवड शहर मध्ये बोपखेल गावा ने प्रसंगी खुप मदत केली आहे,तरी बोपखेल गावाच्या जिव्हाळा च्या प्रश्न म्हणून बोपखेल, गावांच्या पुलाच काम रखडु नये व वेळेत पूर्ण व्हावे ह्या साठी आज e-mail द्वारे आज आयुक्त श्री. राजेश पाटिल, साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले ….