मराठी

विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, स्वधर्मक्षेत्र पाटेठाण, ता.दौंड, जि.पुणे, तर्फे कोरोनामुक्त भारत आणि विश्वातील मानवजातीला शांती मिळण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम!

रामदास ढोरमले
प्रभारी महाराष्ट्र राज्य:-विश्वव्यापी मानवधर्म आश्रम, स्वधर्मक्षेत्र पाटेठाण, तर्फे कोरोना मुक्त भारत आणि विश्वातील मानवजातीला शांती मिळण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम!
प.पु.सदगुरु श्री सुमंत बापुजी हंबीर (हंबीर बापुजी) अध्यक्ष विश्वव्यापी मानवधर्म आश्रम यांनी सुरु केला आहे. आश्रमातील आपल्या सर्व साधक शिष्यांना पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत मौनरुपी ध्यान नामस्मरण आपापल्या घरी राहुनच करण्याचे अवाहन केले आहे.
कुठच्याही परिस्थितीशी मुकाबला करताना मानसिक स्थैर्य आणि अध्यात्मिक विचार जो पर्यंत विश्वातील अखंड मानवजात स्विकारत नाही तो पर्यंत मानवजातीला अस्थिरता आणि धैर्य मिळणे केवळ अशक्यच आहे. म्हणुन विश्वातील अखंड मानवजातीच्या कल्याणाकरीता व शांती मिळण्याकरता आश्रमातर्फे याद्वारे प्रार्थना करण्याची सर्व साधक शिष्यांना अवाहन श्री बापुजींनी केलेले आहे.

 

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button