मराठी

चैत्यभूमी येथे अखंड तेवणाऱ्या भीमज्योतीचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते झाले शानदार उदघाटन*

मुंबई दि. 11 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथील अशोकस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या अखंड तेवणाऱ्या भीमज्योती चे उदघाटन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या शानदार सोहळ्यात ना रामदास आठवले यांच्या समवेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे; राज्यमंत्री अविनाश महातेकर; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजाभाऊ सरवदे;पूज्य
भदंत राहुल बोधी; खासदार राहुल शेवाळे; आमदार कालिदास कोलंबकर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ऍड. आशाताई लांडगे; सिद्धार्थ कासारे सोना कांबळे; डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती चे सरचिटणीस नागसेन कांबळे; हेमंत रणपिसे ; रतन अस्वारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी समोर उभारण्यात आलेली भीमज्योत हा चांगला उपक्रम आहे. हा कार्यक्रम वाद न करता समाजाच्या एकजुटीने होत आहे.ही भीमज्योत आंबेडकरी समाजाला सदैव ऐक्याचा आणि सत्तेतील सहभागाचा ;मोक्याच्या जागा जिंकण्याचा मार्ग दाखवितव राहिल असे प्रतिपादन ना रामदास आठवले यांनी केले.

 

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button