मराठी

नागपूरमधील पेट्रोल आणि डिझेल पंप हे बंद व्हावेत अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,यांनी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली आहे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१७-८-२०२१.
‘नागपूर शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.’ असं मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सर्व नागपूरकरांनी सीएनजी (CNG) आणि एलएनजीचा (LNG) वापर करावा. असंही गडकरी यावेळी म्हणाले.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी असं म्हणाले की, ‘नागपूर, शहरातून पेट्रोल आणि डिझेलचे सर्व पंप बंद व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यांच्या मंत्रालयाने त्यासाठी एक पॉलिसी आणली आहे. तसेच सीएनजी पंप नागपुरात लागल्यामुळे मारुती कंपनीच्या १०००.गाड्यांचे बुकिंग झाले.’

गडकरी पुढे असंही म्हणाले की, ‘येत्या सहा महिन्यात १००. टक्के शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आम्ही आणतो आहोत. पेट्रोल ११०. रुपये आणि इथेनॉल ६५. रुपये आहे. त्यामुळे लोकांच्या पैशाची बचत होणार आहे.’

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button