मराठी

आधार कार्ड सुरक्षित करण्यासाठी UIDAI ची खास सुविधा … ‘ या ‘ सोप्या मार्गाने करू शकता

संवाददाता, सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-५-२०२१.

भारतातील व्यक्तीचे एक महत्वाचे आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card) होय. ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा अधिक उपयोग आहे. अनेक सरकारी आणि खासगी कामात आधार कार्डचा वापर आवश्यक असतो. आधार कार्डचा उपयोग बँकेमध्ये, मोबाईलसाठी, तसेच कोणत्याही कामात आवशयक असतो. यामुळे आता व्यक्तीचे आधार कार्ड सुरक्षित आहे अथवा नाही यांची पुष्टी करणे आवश्यक असते.

आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा उपयोग बँकेत अधिक प्रमाणात होतो. बँकेला आधार नंबर लिंक असतो. म्हणून डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून गुन्हेगारीचे स्वरुपही वाढायला लागले आहे. आधार कार्डचा वापर अन्य व्यक्तीकडून होत नाही ना
याचं निरीक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे. चुकून जरी आपले आधार कार्ड कोणाकडे गेले तरी आपली गोपनीय माहिती लीक होऊ शकते. हे संकट घालवण्यासाठी आता UIDAI ने एक खास सेवा समोर आणली आहे. यामुळे व्यक्ती आपला आधार कार्ड लॉक करू शकते. तसेच महत्वाचे म्हणजे लॉक केलेले आधार कार्ड अनलॉक करण्याची सुविधा देखील UIDAI कडून उपलब्ध केली गेली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button