मराठी
जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर अध्यक्ष पदी निवड

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
जळगांव (महाराष्ट्र)
जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेकजी पाटील,सरचिटणीस प्रदीप पाटील,विशाल देशमुख तसेच जयेश पाटील उपस्थित होते.