मराठी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल च्या वतीने डॉक्टर पी पी वावा ( राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग ,मंत्रालय) यांचा सत्कार करण्यात

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल च्या वतीने डॉक्टर पी पी वावा ( राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग ,मंत्रालय) यांचा सत्कार करण्यात आला, व सफाई कामगार यांच्या अडचणी लक्षात घेऊन सविस्तर चर्चा करण्यात असली, उपस्थित मान्यवर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा गोविंद भाई परमार, सफाई कामगार सेल महिला अध्यक्ष सुवर्णा निकम, कोविड योद्धा युनूस भाऊ पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव यांनी पी पी वावा साहेबांचा सत्कार करून सफाई कामगारा बाबद चर्चा केली !