मराठी

तलाठ्यांचे आंदोलन तुर्तास मागे; बदलीसाठी १५. दिवसांचा अल्टीमेटम

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२७.१०.२०२१.
कऱ्हाड : राज्य तलाठी, पटवारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल,यांना इ प्रकल्प समन्वयक रामदास जगताप, यांनी अर्वाच्य भाषेत सोशल मिडीयावर संदेश दिल्याबद्दल त्यांची बदली व्हावी यासाठी राज्य तलाठी संघाच्यावतीने दोन आठवडे सुरु असलेले काम बंद आंदोलन आज तुर्तास मागे घेण्यात आले. जगताप यांची १५.दिवसात बदली न केल्यास पुन्हा काम बंद आंदोलन सुरु केले जाईल, असाही इशारा तलाठी संघाने महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, व महसुल आयुक्तांना निवेदनाव्दारे दिला आहे.

याबाबत माहिती अशी ; महसुल खात्याच्या कामकाजाबाबत राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली होती. त्याचा चुकीचा अर्थ काढून इ फेरफार प्रकल्प समन्वयक जगताप, यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत संदेश दिला. त्याचा तलाठी संघाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. शासनाने जगताप, यांची तातडीने बदली करावी. अन्यथा नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीचे कामे सोडुन सर्व कामे बंद करण्यासह डीएसी जमा करण्याचा इशारा देत आंदोलन सुरु केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button